नागराज मंजुळे ह्या मराठी अवलिया दिग्दर्शकाचे बॉलीवूड मधील पदार्पण धुमधडाक्यात होणार ह्याची झलक समोर अली आहे. नुकताच टी- सिरीसने ‘झुंड’ ह्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला असून हा चित्रपट ८ मे २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्वाची बाब हीच की नागराज मांजळूनेच्या पहिल्याच हिंदी चित्रपट श्रुष्टीतील महानायक अमिताभ बच्चन हे मुले भूमिकेत असणार आहेत. फ़ुटबाँल ह्या खेळावर आधारित असणारा हा सिनेमा कश्याप्रकारे धुमाकूळ घालतो हे पाहावं लागेल.
नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Featured Post
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम
मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...

-
अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये एकव...
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे आयोजि...
-
अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात ...
-
बदलापूर :- येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात...