वेदिकाला बोलायचंय, वेदिकाला ऐकायचंय, तिला साद द्या...
वेदिका वालकुंडे ही पाच वर्षांची मुलगी #बदलापूर पश्चिमेला लँडब्रिज अपार्टमेंट इथे राहते. जन्मतःच कर्णबधिर असल्याने तिला अजून बोलता येत नाही. मात्र, ठाणे येथील सुप्रसिद्ध ईएनटी सर्जन डाॅ. उप्पल यांच्या सल्ल्यानुसार तिच्या कानाचे ऑपरेशन केल्यास तिला भविष्यांत सामान्यांसारखं बोलता येईल. या ऑपरेशनला Cochlear Implant Surgey म्हणतात. यासाठीचा खर्च 8 लाख रुपये अपेक्षित आहे. या खर्चाचा अंदाज डाॅ. उप्पल यांनीच दिला आहे. पुढील 4 महिन्यात या मुलीचे ऑपरेशन झालं नाही, तर तिला पुन्हा कधीच बोलता येणार नाही. त्यामुळे तिला लवकरात लवकर आर्थिक मदतीची गरज आहे. तरी, आपण यासाठी आमच्या संवेग फाऊंडेशनकडे संपर्क साधू शकता. तुमची मदत मोलाची आहे.
संपर्क :-
दिनेश म्हस्कर - 9420398240
मयुरेश रोडगे - 9665954666
संवेग फाऊंडेशन
Sanveg Foundation
Bank Name : TJSB BANK
AC NO.: 130120100000400
IFSC : TJSB0000130
BRANCH : BELAVALI - BADLAPUR.
Sanveg Foundation shared a Payment Link with you. Please click to pay: https://imjo.in/gs7mv4