इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Coronavirus च्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा 


- इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली


- उशीरा टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांना दंड कमी


- टॅक्स भरण्याची मुदत 30 मार्चवरून 30 जूनपर्यंत


- GST साठी मुदत वाढवली. आता 30 जूनपर्यंत भरता येणार हा कर


- 30 जूननंतर GST फाइल करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल.  9 टक्के दरानेच  दंड भरावा लागणार


- TDS भरणाऱ्यांना एक्सेंन्शन नाही पण उशीरा TDS भरणाऱ्यांना 9 टक्के इंटरेस्ट भरावा लागेल.यापूर्वी हा दर 18 टक्के होता.
www.adarshbadlapur.in


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...