*मुरबाड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर*...
भाजपाच्या १० जागांवर विजय तर सेनेच्या ०७ जागांवर विजय..
वार्ड क्र 1 (अपक्ष )
*दिक्षिता वारे* विजयी
वार्ड क्र 2 (भाजपा)
*मानसी देसले* विजयी
वार्ड क्र 3 (भाजपा)
*रामभाऊ दुधाळे* यांचा विजय
वार्ड क्र 4 ( भाजपा)
*नम्रता जाधव* यांचा विजय
वार्ड क्र 5 ( शिवसेना)
*विनोद नार्वेकर* यांचा विजय
वार्ड क्र 6 (शिवसेना)
*नम्रता तेलवणे* विजयी
वार्ड क्र 7 (शिवसेना)
*अक्षय रोठे* यांचा विजय
वार्ड क्र 8 ( भाजपा)
*उर्मिला सुजित ठाकरे* यांचा विजय
वार्ड क्र 9 (भाजप)
*रविना विनायक राव* विजयी
वार्ड क्र 10 (शिवसेना)
*मोनिका शेळके* यांचा विजय
वार्ड क्र 11 (भाजपा)
*मुकेश विषे* यांचा विजय
वार्ड क्र 12 ( भाजपा)
*मोहन गडगे* यांचा विजय
वार्ड क्र 13 (भाजपा)
*संतोष चौधरी* यांचा विजय
वार्ड क्र 14 (शिवसेना)
*नितीन तेलवणे* यांचा विजय
वार्ड क्र 15 ( भाजपा)
*मधुरा सासे* यांचा विजय
वार्ड क्र 16 मधून (भाजप)
भोईर स्नेहा राजन यांचा विजय
तर वार्ड क्र 17 (अपक्ष)
*अनिता दुधाळे* यांचा विजय
17 जागांपैकी भाजपा 10 तर
सेनेचे 5 तर अपक्ष 2 ठिकाणी विजयी