‘या’ व्हायरल फोटोत दडलेला आकडा तुम्ही सांगू शकता का?

सोशल मीडियावर एक फोटो वायरल झाले आहे.  या फोटोमध्ये काही आकडे दडलेले आहेत. ते आकडे कोणते आहेत याच शोधकार्य सुरु आहे. कुणी अमुक आकडे सांगतंय तर, कुणी काहीतरी वेगळचं सांगतंय. फोटोत आपण पाहू शकता की एक वर्तुळ आहे. त्याच वर्तुळात काही संख्या लिहिलेल्या आहेत.वर्तुळात लपलेला खरा क्रमांक फार कमी लोकांना सांगता आला आहे, तर बहुतांश लोकांनी चुकीचा क्रमांक सांगितला आहे.
 छायाचित्र @benonwine या आयडी नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे आणि प्रश्न विचारण्यात आला आहे की, तुम्हाला काही नंबर दिसतो का? तो दिसत असेल तर सांगा तो नंबर कोणता आहे? या व्हायरल फोटोला आतापर्यंत २.३ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर ११ हजाराहून अधिक लोकांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
 An optical illusion is going viral as people are seeing different numbers within it.

#Optical illusion photo 

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...