बदलापूर : ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियांका आशिष दामले यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील साहेब, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी आज त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे उपस्थित होते. प्रियांका दामले यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.!